STORYMIRROR

Madhubala Aute

Others

3  

Madhubala Aute

Others

शिर्षक - मला भेटलेली माणसे

शिर्षक - मला भेटलेली माणसे

1 min
223

आयुष्याच्या वाटेवरती

भेटती हो कैकजण

प्रेमळशा माणसांची

हृदयात होते साठवण


कुणी करतं कौतुक कौतुक

तर करतं कुणी मत्सर

आपल्याच प्रगतीसाठी

पाठवतो त्यांना ईश्वर


भेटलेली माणसे म्हणजे मनाशी बांधलेले ऋणानुबंध

मनाच्या गाभारी हृदयी अंतरी जपावे त्यांना अखंड एकसंध


मला लाभलेली स्नेहाने भरलेली

साक्षात ईश्वरीय अंश अगदी

सहकार्य अन् उपकाराचे ऋण

फिटणारच नाही कधी



Rate this content
Log in