Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Madhubala Aute

Others

3  

Madhubala Aute

Others

शिर्षक - आय पी एलचं वारं

शिर्षक - आय पी एलचं वारं

1 min
367


आयपीएलचे वेड किती

क्रिकेट रसिकांना भारी ,

अहो बघता बघता कधी येते

हार्ट अटॅक ची सुद्धा बारी;


कधी असतो मुंबईचा गवगवा

तर असतो कधी चेन्नई - बेंगलोरचा दबदबा ,

दिल्ली सुद्धा म्हणते ऐका

आम्ही तरी कुठे कमी रे बाबा ?


रंगतदार सामना बघता बघता

रंगून जाते मन

पुन्हा-पुन्हा शॉट बघण्यासाठी

बेधुंद होतात क्षण ;


आयपीएल च्या मॅच मध्ये

चौक्या छक्क्यांचाच पाऊस बरसतो ,

सुंदर मोहक षट्कारांनी कधी

सामना हरून सुद्धा मन मात्र जिंकतो .


Rate this content
Log in