शेवटचे...
शेवटचे...
1 min
502
प्रेमाच्या प्रतीक्षेत तिच्या
खूप दिवस आसवांत काढले...
पुन्हा हुरहूर नको म्हणून
शेवटचे एकदा विचारले...