शेवटचा श्वास.
शेवटचा श्वास.
जन्माला यन्या आगोदर पासुन माझ्यावर जीवापाड प्रेम करनारी वेक्ती माझी आई
जीवातला जीव वेगळा करुण मला नव-जीवन देनारी
माझी आई..!?!
तहानने ने मन जरी तिच व्याकुळ झाल आसेल तरी ही थेंब भरच पान्यानेच का ? होईना...
माझे ओठ ओले करनारी माझी आई...!!?!!
स्वतः उपवाशी पोटी राहुनी मला घासातला - घास भरवनारी माझी आई...
ओळख तिची किती सांगु माझ्या नसा - नसांमद्ये समावलेली आहे माझी आई...!!!?!!!
कवी पृथ्वीराज शेवटच सांगुनी जातो आता.....,!
माझा शेवटचा श्वास थांबेपर्यंत माझ्या ओठांवर येणार
नाव म्हणजेच....
माझी आई
