STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

शेतकऱ्याची कथा

शेतकऱ्याची कथा

1 min
715

ऐका शेतकऱ्याची कथा

त्याच्या मेहनतीची व्यथा


राबतो तो उन्हातान्हात

करतो जमिनीची मशागत


वाट बघतो पावसाची

करण्या पेरणी बीजाची


कधी पाऊस देतो दगा

कधी अतिपाऊस देतो सजा


तरी तो खिन्न न होता

पीक काढतो स्वतः


असा हा शेतकरी

जगाला तोच तारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन