STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

शब्दाविना

शब्दाविना

1 min
194

शब्दाविना राहतील सदा तुझी छाया

तुझ्या छायेत विरतील माझी काया

हा विरह सोसवेना मला

सांग तु माझ्या मनाला


Rate this content
Log in