Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

swati Balurkar " sakhi "

Others

3  

swati Balurkar " sakhi "

Others

शब्दात व्यक्त हो!

शब्दात व्यक्त हो!

1 min
460


झुकलेल्या डोळ्यात माझ्या

तुला नेमकं काय दिसलं होतं?

तुझ्या डोळ्यात जे दिसलं मला. .

म्हणूनच तर डोळे झुकले होते !


व्यक्त हो ना कधीतरी शब्दात ,जे तू

बोलायचं म्हणून भेटतोस मला !

मूकपणे सगळं कळत असलं तरी

तुझ्या शब्द ऐकण्यासाठिच तर झुरते मी!


अव्यक्त असं किती दिवस चालायचं

सांगून तरी टाक एकदा. .

मूक भावनांचा खेळ खूप झाला

आता मला कळेल असं, शब्दांत व्यक्त हो!


Rate this content
Log in