STORYMIRROR

Deepak Ahire

Others

3  

Deepak Ahire

Others

शब्दांचे जाळे....

शब्दांचे जाळे....

1 min
248

शब्दांचे जाळे         

मी दररोज विणताे,     

शब्दांसाठी माझा       

नित्य श्वास असताे      

शब्दांचे जाळे         

शब्दजाळात फेकताे,    

एक एक शब्द         

मी त्यात अटकवताे     

शब्दांचे जाळे

मन माझे माेहरते, 

शब्दांसाठी ते 

झुरतच बसते

शब्दांचे जाळे

मला माेहवते, 

शब्द मला आता 

शब्दा शब्दाने खुणावते


साहित्याला गुण द्या
लॉग इन