STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

शब्दाची गुंफण

शब्दाची गुंफण

1 min
258

तुझे गीत गाण्यासाठी

मला शब्दाची गुंफण घालावी लागेल

तुझ्यात गुंतून राहण्यासाठी मला

आधी तुझ्यात मन गुंतवावे लागेल


Rate this content
Log in