STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

2  

Pallavi Udhoji

Others

शब्दाचा आधार मला नाही

शब्दाचा आधार मला नाही

1 min
3.1K

व्यथा सांगायच्या मला बऱ्याच काही

पण कोणी ऐकायलाच तयार नाही

आपले म्हणणारे अनेक असतात

पण शब्दाचा आधार कोणी देत नाही


Rate this content
Log in