शब्द
शब्द
1 min
384
शब्द हे आगीसारखे असतात
ते शब्द शरीराला बोचतात
आणि ते शब्द दुःखही देतात
आणि ठेच शब्द ओलावा पण देतात
शब्द हे आगीसारखे असतात
ते शब्द शरीराला बोचतात
आणि ते शब्द दुःखही देतात
आणि ठेच शब्द ओलावा पण देतात