STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

शब्द

शब्द

1 min
379

शब्द कधी आहेत अवजड 

वाताहत कधी गैरसमजुतीत 

धीराच्या शब्द दिलाशात 

आधार कधी मनमिळवणीत 


साहित्याला गुण द्या
लॉग इन