STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

शब्द माझे

शब्द माझे

1 min
347

शब्द माझे संगीतमय झाले

कविता लिहिता सूर माझे जुळून आले

डोळे मिटूनी जवळ तू ये माझ्या

 मिठीत घेऊनी बघू दे एकदा तुला


Rate this content
Log in