STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

शब्द माझे

शब्द माझे

1 min
294

हळूच सुचत गेले ते कागदावरती उतरले

शब्द माझ्या मनातले एका ओळीत बसले

शब्दाशब्दातून गुंतत गेली माझी कविता

कविता करते मी भावनांची


Rate this content
Log in