शौर्य साहस....
शौर्य साहस....
1 min
96
लढले स्वातंत्र्यासाठी वीर सैनिक
विजय मिळवा झाले ना भावनिक
शत्रूला मारत राहिले ते किती लाथा...
भारत मातेचे ते होते असे लाल
ओतले स्वातंत्र्यासाठी रक्त लाल
भारत मातेपुढे त्यांनी ठेकविला माथा....
जवानीत ते स्वप्नं आपल लढले
जिंकण्यासाठी शत्रूच्या उरावर चढले
कशी सांगू मी त्यांच्या शौर्याची गाथा.....
स्वातंत्र्यासाठी प्राण ठेवून मुठीत
ते लढले भारत मातेच्या ओठित
धन्य होते ते लाल माझ्या सदगुरू नाथा....
