शाही कागद आत्मा
शाही कागद आत्मा
1 min
464
शाहीच्या निळ्या शार
रंगाने लिहिले शब्द
व्यक्त होत आहेत
माझ्या निशब्दातले शब्द ।।1।।
कागदावर कोरले मी
पांढऱ्या शुभ्र कागदावर
माझ्या अंतरातले शब्द
माझ्या मनाला साद देत भरभर ।।2।।
आत्म्यातुन येते मला
शणोक्षणी लेखनीची स्फूर्ती
तेच ऊतरवीतो मी
मनापासून कागदावर उत्स्फूर्त ।।3।।