Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Asmita prashant Pushpanjali

Others

3  

Asmita prashant Pushpanjali

Others

सौंदर्याचे बाजारीकरण।

सौंदर्याचे बाजारीकरण।

1 min
426


सौंदर्याचे बाजारीकरण तेव्हा होते,

जेव्हा फँशन च्या नावावर,

सौंदर्याचे मापदंड

केवळ शारीरिक सौंदर्य ठरवीले जाते. 

खऱ्या सौंदर्याचे बाजारीकरण होवू शकत नाही.

कारण मानसीक व भावनीक सौंदर्य

विकत घेतले जावू शकत नाही.

सौंदर्य वाढविण्यासाठी,

त्याच्या मानसिक व भावनीक

सौंदर्यातही वाढ व्हावयास हवी.


Rate this content
Log in