STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

सौंदर्य एकरूप...

सौंदर्य एकरूप...

1 min
163

सौंदर्याचं अनोखं असं वेड 

बाह्यरूपी जग त्यात गुंफतं 

हृदयाचं मनमोकळं गुपित 

प्रेम रंगात स्वच्छंदी मुरतं 


मायेच्या मिठीत प्रेमछाया 

प्रेम तरंग भावनांचं असतं 

कुशीत उबेचं छत्र असतं 

प्रेमात जग शोधत असतं


आठवणींचं आगळं सौंदर्य 

मनमोहक एकरूप प्रेमाचं 

वेडेपणात धुंद काहीसं असतं 

आस्वादि सानिध्य मायेचं 


साहित्याला गुण द्या
लॉग इन