STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Others

2  

Sangam Pipe Line Wala

Others

सायको

सायको

1 min
278

साजणा मी जरा सायको 

नाही होणार तुझी बायको....


माझा अगाव स्वभाव 

लहान माझं खेडेगावं 

लागेना हाती तू जा उधरको.....


माझा रे रंग सावळा 

तू पसंद नां मला कावळा 

माझा राग वाईट तू बोले कायको....


तू आहेस रे शहरी 

साधी भोळी मी लहरी 

विश्वास तुझ्यावर नां मुझको....


प्रेमाचा घालू नको राडा 

संगम तुला करीन मी वेडा

विसर मला पहा और किसीको....



Rate this content
Log in