! सावध असा !
! सावध असा !
1 min
114
सावध असा लोक हो ! सावधान असा लोक हो ! ॥धृ॥
शिवबाच्या महाराष्ट्राला
आमच्या निर्भिड देशाला
भिंती दाखवणार्यांनो
आमचा सामान्य शुरजवान तुमच्याशी लढणार आहे ॥१॥
जागे व्हा ! युवकांनो जागे व्हा तरूणांनो
मातृभुमी तुम्हाला बोलावत आहे
शञुचा सामना करायचा आहे
त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे ॥२॥
आपल्या देशाचा ज्यात प्राण
मुंबईसारख्या संपन्न शहरात
पुण्यासारख्या संस्कृतीशील विदयानगरीत
बाॅम्बस्फोट करणार्यांनो
आमचा सैनिक तुम्हाला भिडणार आहे ॥३॥
