STORYMIRROR

Kirti Borkar

Others

2  

Kirti Borkar

Others

साथ

साथ

1 min
186

एकांताला आहे

प्रेमाची वाट

अंधाराला आहे 

चंद्राची साथ


प्रेमाला आहे

सोबतीचा हात

उजेडाला जशी

सूर्याची साथ


Rate this content
Log in