STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

सारासार विचार व्हावा

सारासार विचार व्हावा

1 min
412

आपल्यासाठी जगलेल्या पालकांचा

म्हातारपणी सारासार विचार व्हावा...

संसाराची स्वतंत्र किल्ली हाती येता

विश्वासाचा अपेक्षित आधार द्यावा...


Rate this content
Log in