सांजवेळ
सांजवेळ
1 min
751
आडोसा शोधते पण सापडत नाही
रोमारोमात धडधडी पुन्हा भरली ही नात्यांशी
गट्टी जमली माझी या मुका नात्याशी
किनारा मिळतो पण सांजवेळ नाही