सांजवेळ
सांजवेळ
1 min
533
अशी ही सांज वेळ होती
तु तशी गाणे गात होती
तुझे गाणे मोहक किती
मनाला सांगत होती!
कातर वेळी गात होती
गाणे संगीत म्हणत होती
तु छान गीत गात होती
तु मंद सूर जुळवत होती!
सांज वेळ काय सांगत होती
मनोमीत उजळत होती
आणि गीत गात होती
मोहक तिची चाल होती
कातर वेळी गात होती
गाणे संगीत म्हणत होती!
