सांगा कोणाचे खर
सांगा कोणाचे खर
1 min
31
सांगा कुणाचं खर
चेहऱ्यावरच हसू
सांगा कुणाचं खरं
काळच येथे लबाळ
वर्तमानाचा विचार
क्षणोक्षणी झगडतो
आहे व्यवहार
प्रेम द्यावे तेवढेच मिळेल
आपुलकी नं फार
उदार येथे न कुणी
नाही कामा पुरती
मामा बनवतो बीमारी
सरो वैद्या मारती
मतलबी दुनिया
काळ-वेळ बदलता
सावध त्यापासून
धोका उठता-बसता
विश्वास ठेवा सांगा
भावा कुनावर
भाऊ नाते वैरी
आतून खराब नजर
आई वडील जाता
ना आपले म्हणता
मुलगा पत्नी मित्र
होई पैसे देता.