STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Others

4  

आ. वि. कामिरे

Others

साहीत्याचे वेड मला

साहीत्याचे वेड मला

1 min
245

नको नको म्हटले सर्वांनी

तरी लागले वेड कसले

ते मला माहीत नाही

अभ्यास असूनही ढीगभर

साहीत्याविना करमतही नाही


काय करु नि कस करु

माझ्या या जीवाला कस मी सांभाळू

साहित्याचे बोल ईतके आहे सुंदर

त्याविना न जुळे माझे मनाचे तार

नि न मिळे माझ्या जीवास आकार


साहीत्यच माझे जीवनगाने

वेड लावे जीवाला

त्याच्या असण्याने

मी शकतो करु शांत मनाला


मला माहीत आहे

साहीत्यच माझे आयुष्य आहे

त्याच्या नसण्याने कदाचित

जिवंतपणीच मरण आहे

हो मान्य मी करतो तुझे असणे

कारण साहीत्याचे जगणे

हेच असेल माझे जीवनगाने


Rate this content
Log in