साधना
साधना

1 min

399
तुला नमस्कार
मानावे आभार
सकाळी वंदन
लाऊन चंदन!
लाभला आदर
नभाला सादर
पाहून उल्हास
वाटे मानस
शोध सुखाचा
प्रयत्न आशेचा!