रविवार सुप्रभात...
रविवार सुप्रभात...
1 min
246
र मते मन माझे
वि चारात गटांगळी खाता
वा रंवार असेच होते
र विवार सदा येता....
सु रुवात उद्याची मनात
प्र थम दर्शनी संकल्प होतो
भा ग्य आजचे उद्यावर
त टस्थ पणे मी टाकतो....
छा ननी कामांची करता
न सता उद्योग डोईवर बसतो
हो म्हणताच बाजार सारा
उ संत न घेता झोळीत पडतो
दे ऊनी फळ सुखी जीवनाचे
असे परमेश्वर मोकळा होतो...!
सुप्रभात....!!!
