STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

रूप तुझं...

रूप तुझं...

1 min
245

रूप गं सखे तुझं जणू फसवं 

डोळ्यात माझ्या तुझी नजर 

वाजे माझ्या काळजाचा गजर 

नि माझाच मला काहीसा विसर... 


Rate this content
Log in