STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

रूप तुझे

रूप तुझे

1 min
784

रूप तुझे देखणे प्रिये

नजरेत भरून घेतो गं

स्पर्शाने तुझ्या मन माझं शहारलं गं

बघितले तुला आज मी

नव चैतन्य मनात साठलं गं


Rate this content
Log in