STORYMIRROR

Hemant Redkar

Others

3  

Hemant Redkar

Others

ऋतुराज

ऋतुराज

1 min
196

आला आला 

ऋतुराज आला

आनंदी आनंद 

घेऊनि आला

झाडे बहरली

लताही खुलल्या 

झाडांना बिलगून 

शहारत राहिल्या

मेलेल्या भावना 

जाग्या झाल्या 

मिलनासाठी 

आसूसल्या

किकीळेच्या कूजनाने

गीतलहरी तरंगल्या

लोभसवाण्या वातावरणी 

आसमंतही भारावला


Rate this content
Log in