STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

रंगभेद...

रंगभेद...

1 min
339

म्हणायला आपण आहोत सारखे

जातीधर्माने जरी असलो वेगळे... 

प्रेम तुझं काय नि माझं काय 

रंगभेद नाहीत प्रेमाचे आगळे... 


Rate this content
Log in