STORYMIRROR

Sunny Adekar

Others

3  

Sunny Adekar

Others

रंगात भिजुनीया

रंगात भिजुनीया

1 min
319

रंगात भिजुनीया सारे

गेलो रंगात रंगुन

आले सवंगडी खेळीमेळीत

रंगाने रंगवण्या रंगुन ।।1।।


खेळ रंगपंचमीचा

लाल पिवळ्या गुलाबी

रंगाची उधळण करून

रंग मीसळु रंगीबेरंगी ।।2।।


गोडवा या खेळात

स्नेह एकतेचा

बंधुतेचा आणि सहनशील तेचा

भिजुन रंग रंगात सारे ।।3।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन