रंगाची उधळण
रंगाची उधळण
1 min
11.8K
चला करू या रंगाची उधळण
देऊन जीवनाला नवे वळण
कोरोना ने केले आयुष्य बेरंगी
स्वच्छतेने मात करुनी ठेवू रंगीबेरंगी
करू प्रार्थना हात जोडून देवाला
सुखरूप ठेव माझ्या सर्व बांधवांना
जीव मुठीत घेऊन जे घेताय आपली जबाबदारी
त्यांच्यासाठी घरी राहून आरोग्याची घ्या खबरदारी...