STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

रंग तू भरशील का

रंग तू भरशील का

1 min
401

स्वप्नात मी तुला पाहिले

माझ्या प्रीतीत तू रंग भरशील का

जे स्वप्न पाहिले मी

ते तुझ्या स्पर्शाने जगवशील का


Rate this content
Log in