STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

रंग माणुसकीचा...

रंग माणुसकीचा...

1 min
290

विविधरंगी आहे जगी माणूसपण 

म्हणुनी राग, द्वेष खरे शत्रू मानूया 

जात, पात नि धर्म धिक्कारूनी

रंग खरा माणुसकीचा जपूया... 


Rate this content
Log in