STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा

1 min
162

असेन मी नसेन मी

आठवण ठेवा मला

बेधडक आहे वागणे

असा रंग माझा वेगळा


माघारी नाव असावे

कर्म केलोय चांगला

स्वार्थी विचार नव्हता

पहा रंग माझा वेगळा


कमतरता नेहमी भासावे

कामात कार्यमग्न राहिला

सर्वांनाच केली खूप मदत

जरा रंग माझा वेगळा


जीवन एक देणं आहे

सर्वाना वाटत राहावे

दान हेच आनंद आहे

सांगे रंग माझा वेगळा


Rate this content
Log in