रिमझिमत्या सरीं
रिमझिमत्या सरीं
1 min
193
रिम झिमती
पाऊस धारा धरेत
हवेच्या झुळकात
मनमोर..||१||
नाग केशरी
होते तिथं डूल्लत
हिरव्यागार झुळपात
काळाभोर ..||१||
मेघ गडगडीत
चमचमती दाही दिशानी
नाचती मोरनी
प्रफुल्लित....||२||
क्षण आनंदाचा
येतसे पुरेपणा जीवना
मातीतूनी गंधपणा
भावनांना..||३||
मनं प्रसन्नतेचा
दिनू आजी येऊनी
पृथ्वीवरती जन्मुनी
आला ...||४||
रंग येवो
सदा मानवतेच्या कीर्तीला
सुगंध दरवळला
पाहिजे......||५||
