STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

रिक्तपणा...

रिक्तपणा...

1 min
596

आज खूप दिवसांनी स्वतःशी भेट होतांना 

पडद्याआड निपजलेला गोंधळ ओघळला... 

अन बिखरलेल्या आसवांचा माग काढतांना 

आतला सुकलेला रिक्तपणा जाणवला... 


Rate this content
Log in