Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Suresh Kulkarni

Others

3  

Suresh Kulkarni

Others

रहा आनंदी !

रहा आनंदी !

1 min 11.9K 1 min 11.9K

सगळ्यांना होता येत नाही भारतरत्न !

पण म्हणून मी गायचंच नाही का ?

क्रिकेट खेळायचंच नाही का ?

गा दिलखुलास ! खेळ मनसोक्त !

नको बाळगूस उगीच ते टेन्शन!

रहा सदैव तू आनंदी ! अरे.....तुझ्या मते 

तूच भीमसेन आणि तूच सचिन !

तूच गानकोकीळ अन तूच तानसेन !

रहा मस्तीत आपल्या !

जग जीवन हे सुखाने

मिळत नाही कांदाभाकरी 

पंचतारांकित उपहारगृही !

झोप येतेना दगडावरी ?

तळमळती जीव किती तरी 

मऊ पिसांवरी या झोपेसाठी !

Rate this content
Log in