रेल्वे गाडी
रेल्वे गाडी
1 min
116
वायूवेगाने पळते
आगीनगाडी
झुकझुक फलाटावर
मिनटा मिनटाला पळते गाडी ।।1।।
मानवी ध्येय गाठण्यासाठी
तुम्हाला वेळेस पोहोचवण्यासाठी
सतत पळते ऊन असो वा असो पाऊस
आपली जीवनगाडी रेल्वे गाडी ।।2।।
कधी होता तांत्रिक बिघाड
कधी होता वेळेत ऊशीर
सर्व झेलत तुम्हा आम्हा
सुरक्षित पोहोचवते रेल्वे गाडी आगिन गाडी ।।3।।
