रडीचा डाव...
रडीचा डाव...
1 min
386
अर्धवट प्रेमाच्या अंताचा
असा झाला रडीचा डाव...
की आता शेवटी वाटतंय
प्रेमात मिळाले फक्त घाव...
