रात ही तंद्रीत
रात ही तंद्रीत
1 min
12.1K
रात ही अशी तंद्रीत
पापणीही लवते आहे
हळूच कानात येऊन
कोणीतरी मंजुळ गाणे गाते आहे
रात ही अशी तंद्रीत
पापणीही लवते आहे
हळूच कानात येऊन
कोणीतरी मंजुळ गाणे गाते आहे