STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Others

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Others

राखीपौर्णिमा (हायकू)

राखीपौर्णिमा (हायकू)

1 min
199

(एक)

"राखीपौर्णिमा"

वाट बघते अशी,

चातक जशी!


(दोन)

ताई, 'प्राजक्त' !

भाऊ, 'झाड वडाचे' !!

नाते 'जन्माचे' !!!


(तीन)

विश्वामधले

सर्वोत्तम बंधन;

"रक्षाबंधन"


(चार)

"भाऊ - बहीण"

मानवी नात्यातील

अजोड वीण!


Rate this content
Log in