STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

राजे शिवाजी

राजे शिवाजी

1 min
245

जय शिवाजी जय भवानी 

रयतेच्या राजाची कहाणी 

मावळ्यांची साथ लाभली 

राजानेही रयतेचेच राज्य केले जारी 

राजा लाभला रयतेला भारी  

स्वराज्य स्थपिले सोडून मुघलांची लाचारी 

गड जिंकिले करून गनिमीकावा 

शाहिस्तेखानाची कापले चार बोट 

औरंगजेबाला दिला शह 

स्वराज्यासाठी केला तह 

सिंहगड साठी प्राण दिले तानाजीने 

पावन खिंड लढली बाजी प्रभू देशपांडेने 

नाव अजरामर झाले सर्वांचे 

सार्थक झाले जीवनाचे 


Rate this content
Log in