Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

पुरुषी मन...

पुरुषी मन...

1 min
325


‘ती' आणि 'तो' फरक मात्र मिटता मिटत नाही

त्याच्याकडेही बापाची अफाट माया असते

त्याच्याकडेही आईचे काळजीवाहू अश्रू असतात

त्याच्याही हृदयात भाऊप्रेम उफाळून येतं

त्याच्याकडेही प्रेमाचं प्रेमळ अस्त्र असतं

त्याच्याही हृदयी अनेक गुपितं लपतात

त्याच्याकडेही आधाराचा खंबीर खांदा असतो

त्याच्यासारखा विश्वासू मनात घर करतो

त्याच्यापाशी काळीज पिळवटून टाकणारं 

मोठं साहसी धाडसी मन असतं 

त्याला अशांतीची, नराधमाची विशेषणं

एकाच्या चुकीची शिक्षा नसावी इतर कुणाला

पण 'ती' आणि 'तो' फरक मात्र मिटता मिटत नाही

एवढं एक दुर्दैव अंतर नि भेद वाढवणारं

जगमान्य पुरुषी मन अनेकदा कळलं

पण जगतात कुणाला मात्र नाही वळलं


Rate this content
Log in