पुरुषी कणा...
पुरुषी कणा...
1 min
176
कणा बाबा मर्दानी पुरुषी सदैव मायेत लेकरांच्या असा विरतो
ताठ मानेचा अहंकारी बाणा
रागाचा लवलेश कायमचा मिटतो