STORYMIRROR

Sunny Adekar

Others

4  

Sunny Adekar

Others

पुरातन वास्तू

पुरातन वास्तू

1 min
504

जपू या वारसा गड किल्ल्यांचा

ऐतिहासिक पुरातन वास्तूंचा

आहे अभिमान आम्हा

अशा त्या ऐतिहासिक परंपरेचा ।।1।।


आहे आम्हा पूर्वजांचा

इतिहास तो

स्वर्गाहून सुंदर तो

जपू या सारे मिळुनी तो ।।2।।


ऐतिहासिक गड किल्ल्यांंची

जपणूक करणे जबाबदारी

आहे ती आम्हा साऱ्यांची

जपू या वारसा ऐतिहासिक वास्तूचा ।।3।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन