पुढे तुला चालायचं आहे
पुढे तुला चालायचं आहे
1 min
385
परमेश्वराचे आपण चालक आहोत
मालक तो स्वतः आहे
मार्ग दिला त्याने
आपल्याला चालायचे आहे