STORYMIRROR

Kirti Borkar

Others

3  

Kirti Borkar

Others

पतंग

पतंग

1 min
398

तू माझी पतंग

मी तुझा धागा

वाऱ्यावरती उडू

मनात तुझी जागा


वारा आला जोरात

पतंग गेली उंच

दिसेनासा झाला

आकाशी हिरवाकंच


कुठे नंतर एकदा

पतंग येते समोर

जवळ यावी म्हणून

पुन्हा खेचला दोर


साहित्याला गुण द्या
लॉग इन